कंगनाच्या पोस्टची पुन्हा जोरदार चर्चा | Kangana Ranaut on Uddhav Thackeray | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

republic tv चे संपादक अर्णब गोस्वामी यांना एका आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून त्यांना त्यांच्या राहत्या घरातून काल अटक करण्यात आली... यावर अर्णब चे समर्थक पुढे आले आणि अर्णबची बाजू घेत social media वर पोलिसांच्या भूमिके विषयी निषेद व्यक्त करतायेत तर काही ठिकाणी उलट म्हणजेच पोलिसांची बाजू घेऊन अर्णब बद्दल टीका अशा दोन्ही गोष्टी ट्रेंड होतांना दिसतायेत.. त्यातच जर महाराष्ट्राविषयी कंगना जर तिची भूमिका मांडत नसेल तर नवलच वाटेल... पण असं न होता, नेहमी प्रमाणे कंगना ने पुन्हा एकदा तीच मत म्हणा नाहीतर चर्चेत राहण्याच्या दृष्टीने म्हणा... तिने एक नवीन विडिओ ट्विट केलाय...तेही अर्णब ची बाजू घेत... हो... आता ती नेमकं काय म्हणते महाराष्ट्र सरकार विषयी पाहुयात तिनेच ट्विट केलेल्या विडिओ मधून ...
#lokmatcnxfilmy #KanganaRanaut #UddhavThackeray #arnabgoswami
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber